• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अजित दादा 30 जानेवारी रोजी बीडमध्ये!

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 28, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0


बीड(प्रतिनिधी) 30 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड येथे येत असून ते जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. वर्तमान कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बीडमध्ये येत असल्याने त्यांच्या या बीड भेटीकडे बीडवासीय उत्सुकतेने पाहत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने देखील तीस तारखेला बऱ्याच राजकीय घटना घडू शकतात असे एकूण चित्र आहे.


नुकतेच सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. बीडच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती होईल असे चित्र होते ,मात्र जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री करू नये अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री करण्यात आले .आता या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक होत असून या बैठकीत काय निर्णय घेतले जातात आणि अजित दादा जिल्ह्यातील सर्व आमदारांना समान न्याय देतात का हे औत्सुक्याचे ठरणार आज.


कसा आहे नियोजित दौरा..


जिल्हा नियोजन समितीची बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित.
या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती प्रलंबित, स्थिती काय, व प्रलंबित राहण्याचे कारणे यावर दादा करणार चर्चा.
या या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठक पार पडली यामध्ये जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने व सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Previous Post

वक्फ दुरुस्ती विधेयकाला जेपीसीचा ‘ग्रीन सिग्नल’; 14 नवीन बदलांना मंजुरी.

Next Post

अजित दादा 30 जानेवारी रोजी बीडमध्ये!

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

अजित दादा 30 जानेवारी रोजी बीडमध्ये!

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.