• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण ..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, ताज्या बातम्या
0

मुंबई (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी जाहीर केली आहे .शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन होणार असून त्या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती म्हणजे पुढेही तेच भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी असतील असे संकेत आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे )आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोबत निर्विवाद यश मिळवले आहे. भाजपाच्या आणि महायुतीच्या या यशामध्ये आमदार रवींद्र चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि निवडणूक रणनीती महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांची चर्चा माध्यमांमध्ये होत होती .या पार्श्वभूमीवर संघटन कौशल्य असणारे आणि मूळ भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वांनी जोडलेले आमदार रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे आगामी काळात भाजप अधिक चांगली कामगिरी करेल असा विश्वास कार्यकर्ते बोलून दाखवत आहे.

Previous Post

ऋषभ पंत मोहम्मद सिराजला वगळले

Next Post

वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द;परवाने खिरापती सारखे वाटणाऱ्यावर कारवाई कधी

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द;परवाने खिरापती सारखे वाटणाऱ्यावर कारवाई कधी

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.