• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

ऋषभ पंत मोहम्मद सिराजला वगळले

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

मुंबई (प्रतिनिधी) भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व सिलेक्टर अजित आगरकर यांची बीसीसआय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीनंतर इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची यादी जाहीर झाली आहे.या संघात १४ महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीला ट्वेंटी-२० संधी देण्यात आली आहे. तर विकेटकीपर ऋषभ पंतला संघातून वगळण्यात आले आहे.मोहम्मद शमी वन-डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे शमीला मैदानाबाहेर राहावे लागले होते. मागच्या २, ३ महिन्यांपसून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी शमी प्रयत्न करत होता. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत शमी पुनरागमन करण्याची शक्यता होती. परंतु आता इंडियन्स एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी मोहम्मद शमीची संघात निवड करण्यात आली आहे.

विकेटकीपर ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्याजागी विकेटकीपर फलंदाज ध्रुव जूरेलला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर हर्षित राणा,रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजांना संघात संधी मिळाली आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळणारा भारतीय संघ–
संजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर

भारतविरूद्ध इंग्लंड ट्वेटी-२० मालिका वेळापत्रक

२२ जानोवारी : पहिला सामना, (इडन गार्डन, कोलकाता), संध्याकाळी ७.०० वाजता

२५ जानेवारी : दुसरा सामना, (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई), संध्याकाळी ७.०० वाजता

२८ जानेवारी : तिसरा सामना, (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट) संध्याकाळी ७.०० वाजता

३१ जानेवारी : चौथा सामना, (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे), संध्याकाळी ७.०० वाजता

२ फेब्रुवारी : पाचवा सामना, (वानखेडे स्टेडियम, मुंबई), संध्याकाळी ७.०० वाजता

Previous Post

रविवारी बीडला महाराष्ट्र केसरी निवड चाचणीचे आयोजन.

Next Post

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण ..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण ..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.