• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्र संघात साक्षी शिंदे व अनुश्री स्वामी यांची निवड..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 27, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

बीड (प्रतिनिधी )जळगाव येथे सुरु असलेल्या 19 वर्ष आतील निवड चाचणी स्पर्धेत शतकी खेळी करून निवड समिती चे लक्ष वेधून घेतलेल्या साक्षी शिंदे आणि एक अर्धशतकी खेळी खेळून लक्षणीय कामगिरी करणाऱ्या अनुश्री स्वामी या बीडच्या दोन मुलींची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.

साक्षी उत्कृष्ट उजव्या हाताने फालदाजी करते बीड संघा कडून खेळताना चमकदार कामगिरी साक्षी ने केली आहे साक्षी ला अमित गोरे , मोहित परमार, माही परमार,यांचे मार्गदर्शन लाभले
साक्षी ला तिचे वडील भाऊसाहेब व आई वनमाला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 23 वर्ष वयाच्या मुलींच्या संघात बीडच्या अनुश्री स्वामी यांची निवड झाली असून पुणे या ठिकाणी सुरु असलेल्या 23 वर्ष आतील निवड चाचणी स्पर्धेत 62,आणि 39 रन ची खेळी करून निवड समिती चे लक्ष वेधले .अनुश्री उत्कृष्ट उजव्या हाताने फालदाजी करते अनुश्री लहानपणी पासून राकेश उबाळे क्रिकेट अकॅडमी व अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी या ठिकाणी क्रिकेट चे प्रशिक्षण घेत आहे अनुश्री ला राकेश उबाळे, मोहित परमार, माही परमार, स्वप्नील कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर, डॉ योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखूदे, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख मोहित परमार, माही परमार यांच्या वतीने अभिनंदन व पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा.

Previous Post

दत्तधाम मधील श्रीदत्त मूर्तीची गुरुवारी प्राणप्रतिष्ठा

Next Post

परळीला महिला कलाकारच येतात का? प्राजक्ता माळीचा संतप्त सवाल…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

परळीला महिला कलाकारच येतात का? प्राजक्ता माळीचा संतप्त सवाल…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.