• Contact Us
  • Home
Thursday, March 19, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ अशोक थोरात यांची वर्णी

डॉ. अशोक थोरात पुन्हा बीडला आल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 1, 2024
in ताज्या बातम्या
0
बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ अशोक थोरात यांची वर्णी

बीड (प्रतिनिधी):- डॉ. अशोक थोरात यांची पुन्हा एकदा बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी वर्णी लागली आहे. डॉ. अशोक बडे यांच्या जागी त्यांना नियुक्ती देण्यात आली.

कोरोना काळात डॉ. अशोक थोरात यांच्यातत्परतेमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले होते. यानंतर त्यांनी नाशिकमध्ये सीएसम्हणून काम केले. त्यानंतर त्यांची सहाय्यक संचालक म्हणून बदली झाली होती. आता पुन्हा तेथून ते बीडला सीएस म्हणून येतं आहेत. डॉ. अशोक बडे यांच्याकडे आता वैद्यकीय अधिकारी परभणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. अशोक थोरात पुन्हा बीडला आल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous Post

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Next Post

भारताचा दणदणीत विजय

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
भारताचा दणदणीत विजय

भारताचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.