• Contact Us
  • Home
Monday, December 1, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पंकजाताई मुंडे मंत्रिमंडळात ;देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 28, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0
पंकजाताई मुंडे मंत्रिमंडळात ;देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय….

भाजपच्या मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर 2 तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. महायुती भाजपाच्या मंत्रिमंडळात यंदा या नेत्यांना मंत्रिपदावरून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

गिरीष महाजन – देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख, उत्तर महाराष्ट्र- नाशिक इथ लोकसभा आणि विधानसभेतही चांगल काम पण उत्तर महाराष्ट्रात यंदा नव नेतृत्व निर्माण करण्याची शक्यता

सुधीर मुनंगटीवार – पूर्व विदर्भातील चेहरा पण लोकसभेतील पराभव तसंच याआधी कॅबिनेटमध्ये वित्त, वन, सांस्कृतिक खात्याचं काम पाहिलं. यंदा पूर्व विदर्भात नवीन चेहरा नेतृत्व देण्याच्या हालचालीमुळे मुनंगटीवार यांना कॅबिनेट मिळणार का याकडे लक्ष

चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी?

राधाकृष्ण विखे पाटील- नगरमध्ये बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव होण्यामागे विखे पाटलांचा मोठा वाटा आहे. अमित शाहांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले विखे पाटील यांना महसूल सारखे महत्त्वाचे किंवा अन्य खाते मिळेल याकडे सर्वांचच लक्ष आहे.

आशिष शेलार – मुंबई भाजप अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांना मुंबईतून संधी दिली जाऊ शकते.

रविंद्र चव्हाण – कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेत 100 टक्के स्ट्राईक रेट

मंगलप्रभात लोढा – अतुल भातखळकर यांना मुंबईतून कॅबिनेट म्हणून संधी मिळण्याची शक्यता

पंकजा मुंडे – राज्यातील ओबीसी नेतृत्व मराठवाड्यात सर्वाधिक सभा मुंडेंच्या

अतुल सावे – छत्रपती संभाजीनगर येथील महत्त्वाचं नाव. येत्या काळातील महानगर पालिकेच्या निवडणुका यात माळी समाजातून एकमेव नाव.

संजय कुटे – अभ्यासू ओबीसी चेहरा, देवाभाऊंचा विश्वासू चेहरा, पश्चिम विदर्भातून सलग पाचवी टर्म

माधुरी मिसाळ – पुणे शहरातून पर्वती मतदारसंघ विजयी, यंदा महिला प्रतिनिधी म्हणून संधीची शक्यता

जयकुमार रावल – या आधी कॅबिनेटमध्ये काम, फडणवीसांचे निकटर्वीतय म्हणून ओळख , धुळे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व

राज्यमंत्रिपदावर कोणत्या नावाची चर्चा?

नितेश राणे – हिंदुत्वाच्या मुद्दावर संपुर्ण राज्यात आक्रमक भूमिका पार पाडली. राज्यभरात 50 पेक्षा जास्त सकल हिंदू मोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद, भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा, कोकणात राणे कुटुंबीयांपैकी एक महत्वाचं नाव.

गोपीचंद पडळकर – भाजपमधील एकमेव विजयी धनगर आमदार, देवेंद्र फडणवीसांचा अतिशय विश्वासू, संघ परिवारातही उत्तम संवाद,
आक्रमकतेसोबतच धनगर समाज पाठीशी, ऐन लोकसभेच्या तोंडावर एसटी आरक्षणाचा निर्णय धनगरांच्या विरोधात येऊनही धनगर समाज भाजपसोबतच राहिला.

बंटी बागडिया – चंद्रपुर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात, नवीन चेहरा मिहणून संधी अपेक्षित

Previous Post

देवेंद्र फडणवीस यांना संघ,मोदी अन शहांची पसंती;औपचारिक घोषणा बाकी…

Next Post

मृत्यूला जिंकणं हे वारकरी संप्रदायाचे तत्व म्हणूनच आळंदीत समाधी संजीवन सोहळा…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
मृत्यूला जिंकणं हे वारकरी संप्रदायाचे तत्व म्हणूनच आळंदीत समाधी संजीवन सोहळा…

मृत्यूला जिंकणं हे वारकरी संप्रदायाचे तत्व म्हणूनच आळंदीत समाधी संजीवन सोहळा…

ताज्या बातम्या

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

November 17, 2025
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

November 16, 2025
विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

November 16, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.