बीड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे उमेदवार आ. संदीप क्षीरसागर हे 5 हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. आपल्या सर्वांच्या पाठबळावर या निवडणुकीत आपला विजय झाल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांनी म्हंटले आहे.