।।कार्तिक शुद्ध द्वादशी।।
नमस्कार..!
दि.१३|११|२०२४
॥ कार्तिक शुद्ध द्वादशी ॥
🟣 या दिवशीला स्नानादी नित्यकर्मे आटोपून; चातुर्मास्य व्रतांची सांगता करावी.
(महाभारत & लघुनारदीय)
🟣 याचा विधी..
देशकालौ संकीर्त्य..
*मया कृतस्य अमुक नियम चातुर्मास्य व्रतस्य साड़्ता सिध्यर्थं तत् संपूर्ण फलप्राप्त्यर्थं ब्राह्मणाय वर्जित पदार्थ दानं यथाशक्ति गोनिष्क्रय व्यवहारिक द्रव्यदानं च करिष्ये ।*
येणेप्रमाणे संकल्प करून; दानदेवतेचे आणि ब्राह्मणांचे पूजन करून; संकल्पित वस्तूंचे पुढील मंत्राने दान करावे…
🟣 दान मंत्र:- *इदंव्रतं मया देव कृतं प्रीत्यै तव प्रभो । न्यूनं संपूर्णतां यातु त्वत् प्रसादात् जनार्दन ॥*
(निर्णयामृत-सनत्कुमार)
🟣 केलेले व्रत आणि दान दोन्हीही परमेश्वराला अर्पण करावे.
त्रिवार विष्णुंचे स्मरण करावे.
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त…!