• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विजयसिंह पंडितांना करायचाय सिंदफना नदीच्या पाणलोट क्षेत्राचा विकास…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 13, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

गेवराई (प्रतिनिधी)
गेवराई विधानसभा मतदारसंघ हा उत्तरेस गोदावरी नदी व दक्षिणेस सिंदफना नदी यांच्या दरम्यान वसलेला आहे. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातील विकासाप्रमाणेच सिंदफना नदीच्या पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी मला एक वेळा संधी द्या, त्या संधीचे मी सोने करेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले. ते पिंपळनेर सर्कल मधील चव्हाणवाडी, कुक्कडगाव खुंडरस, आडगाव, गुंजाळा, वडगाव, गुंदेवाडी व गुंधा या गावातील कॉर्नर बैठकीमध्ये बोलत होते.

माहितीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी आज जेवढा विधानसभा मतदारसंघातील पिंपळनेर सरकारचा झंजावाती प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील, बळवंत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य किशोर सुरवसे, पांडुरंग पठाडे, श्रीकिसन कदम, सुरेश घुमरे, गणेश तोडेकर, अण्णा मामा देवगुडे, माजी सरपंच वशिष्ठ कुठे, जयदत्त शिंदे, तुळशीदास पवार, अशोक हाटवटे, प्रमोद मते, लक्ष्मण करांडे, कैलास गायवळ, भगवानराव देवडकर, कृष्णा प्रभाळे, प्रताप घुगे विनोद घुगे, नंदकिशोर मोरे सरपंच, किरण लांडगे बाळनाथ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेवराई मतदार संघाचा विकास करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी फक्त शिवछत्र परीवाराकडेच आहे. त्यामुळे गोदावरी नदी प्रमाने सिंदफना नदीवर ईटकूर, अंकुटा, टाकळगाव, खुंड्रस, औरंगपुर, नाथापूर येथील बंधारे करण्यासाठी शिवछत्र परीवाराकडेच आमदारकी पाहिजे. म्हणून येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

गेवराई विधानसभा मतदारसंघातील खूंड्रस येथील
प्रल्हाद निर्मळ, श्रीराम गुरव, हनुमान निर्मळ, संतोष गाडे, नारायण निर्मळ, बळीराम निर्मळ, वसंत खंडागळे, सदाशिव निर्मळ, सुभाष दळवी, रामप्रसाद हटवटे, महादेव निर्मळ, राधाकिसन निर्मळ, मोहन निर्मळ, विकास निर्मळ, महादेव वैद्य यांनी विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आडगाव येथील सरपंच सुरेशराव बनगर, माजी सरपंच पांडू तात्या देवकर, युवा नेते नंदकिशोर बनगर, शुभम बनकर यांनीही विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयसिंह पंडित यांना विजयी करुन विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला.

Previous Post

भुलथापांना बळी पडू नका, कोणताही उमेदवार उभा केला नाही-पंकजाताई मुंडे

Next Post

कार्तिक शुद्ध द्वादशी।।

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

कार्तिक शुद्ध द्वादशी।।

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.