मनोहर जोशी यांना पद्मभूषण तर गणेशशास्त्री द्रविड यांच्यासह महाराष्ट्रातील 12 जणांना पद्मश्री.संपूर्ण यादी एका क्लीकमध्ये..
नवी दिल्ली (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना...