
मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्याकडे मुंबईतील मतदारसंघातुन सुध्दा उमेदवारांची रीघ लागली आहे ,यामुळे मुंबईतील विविध मतदारसंघात देखील महायुती आणि महाआघाडी समोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असणाऱ्या आंदोलकांनी मुंबईतील इच्छुकांची एक यादी प्रसिद्धीस दिली असून त्यात 27 उमेदवारांचा समावेश आहे.मात्र या नावांना जरांगे पाटील यांनी संमती दिली आहे की नाही हे समजू शकले नाही.
भायखळा – सुभाष तळेकर
भायखळा- आकीब दफेदार
अणुशक्तीनगर – विठ्ठल मांडवकर
अणुशक्तीनगर – संतोष उगाळे
अणुशक्तीनगर – बाबासाहेब पार्टे
जोगेश्वरी – दिनकर तावडे
जोगेश्वरी – सुभाष दरेकर
जोगेश्वरी – संदीप कदम
शिवडी – बालुषा माने
शिवडी – भरत पाटील
दिंडोशी – अनंत मोरे
दिंडोशी – किरण बागल
दिंडोशी- निशांत सपकाळ
भांडुप – दिनेश साळुंके
भांडुप – संभाजी काशिद
चेंबूर – प्रकाश निपाणे
चेंबूर – अरुण इंगळे
चांदिवली – बंडु लोंढे
कलिना – सुभाष सावंत
घाटकोपर (पूर्व) – शांताराम कुराडे
घाटकोपर (पूर्व) – सोनल सुभाष सुर्वे
मुंबादेवी – सुशील निकम
वडाळा – केदार सूर्यवंशी
मानखुर्द – यशवंत गंगावणे
कांदिवली – सज्जन पवार
मागाठाणे – प्रकाश पवार
अंधेरी (पूर्व) – चंद्रकांत शिंदे